बचत गटाचा संपूर्ण हिशोब — मोबाईलवर

मासिक बचत, कर्ज, व्याज, हप्ते आणि रिपोर्ट. रजिस्टर आणि कॅल्क्युलेटरची गरज नाही.

30 दिवस मोफत वापरा
कार्ड लागत नाही · फक्त मोबाईल OTP

सभासद रजिस्टर

सभासद नोंदणी, आधार, मोबाईल, राजीनामा

मासिक बचत

दर महिन्याची बचत, बाकी महिने आपोआप दिसतात

कर्ज व हप्ते

कर्जवाटप, जादा कर्ज, हप्ते, दिवसानुसार व्याज

बदलता व्याजदर

नवा दर ठरवलेल्या दिनांकापासून आपोआप लागू

सभासद मोबाईल लॉगिन

प्रत्येक सभासद आपली बचत व कर्ज पाहू शकतो

सर्व रिपोर्ट

ताळेबंद, खातेउतारा, वसूल, पुढील हप्ते — प्रिंट/PDF

किंमत

मासिक
₹199
दरमहा · प्रति गट · GST सह
कमाल 30 सभासद
वार्षिक
₹1,999
12 महिन्यांसाठी · प्रति गट · GST सह
कमाल 30 सभासद
आता मोफत सुरू करा